'वोग' मासिकासाठी अनुष्काचे हॉट फोटोशूट

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच 'वोग' या मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणार आहे. 

Updated: Apr 29, 2016, 03:50 PM IST
'वोग' मासिकासाठी अनुष्काचे हॉट फोटोशूट

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच 'वोग' या मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणार आहे. 

यासाठी नुकतेच अनुष्काचे फोटोशूट पार पडले. या फोटोशूटमध्ये अनुष्का हॉट आणि बोल्ड अवतारात दिसत होती. 

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटोशूटचा फोटो तसेच व्हिडीओ पोस्ट केलाय. अनुष्काचा सलमान खानसोबत सुल्तान हा सिनेमा प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येतोय. 

 

Daring - yes , Darling - hmmm , Unscripted - hell yeah @vogueindia

A photo posted by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

Coming Soon

A video posted by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on