'सुल्तान'साठी अनुष्कानं थोपटले दंड!

क्रिकेटर विराट कोहलीशी ब्रेक अप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं आपलं सगळं लक्ष आपल्या कामावर केंद्रीत केलंय. लवकरच, ती सलमान खानसोबत 'सुल्तान'मध्ये दिसणार आहे. 

Updated: Feb 10, 2016, 09:39 PM IST
'सुल्तान'साठी अनुष्कानं थोपटले दंड! title=

मुंबई : क्रिकेटर विराट कोहलीशी ब्रेक अप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं आपलं सगळं लक्ष आपल्या कामावर केंद्रीत केलंय. लवकरच, ती सलमान खानसोबत 'सुल्तान'मध्ये दिसणार आहे. 

या सिनेमासाठी अनुष्का खास मेहनत घेताना दिसतेय. या सिनेमाचं शूटींग आणि त्याची तयारी थकवणारी आहे. 

Embedded image permalink
@SultanTheMovie

अनुष्काही या सिनेमाचा प्रत्येक सीन चांगला व्हावा यासाठी घाम गाळण्यासाठी तयारी आहे. 

अनुष्का या सिनेमात एका कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. यासाठी अनुष्का दररोज ४ तासांची मेहनत घेतेय.