अर्शद वारसीलाही आवडला सैराट

बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीलाही सैराट चित्रपटाने याडं लावलंय. 

Updated: May 30, 2016, 04:18 PM IST
अर्शद वारसीलाही आवडला सैराट title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीलाही सैराट चित्रपटाने याडं लावलंय. 

अर्शदने नुकताच सैराट पाहिला आणि त्याला तो खूप आवडला. दिग्दर्शक आणि सगळे कलाकारांचे कौतुक इतका छान चित्रपट बनवल्याबद्दल असे त्याने ट्विटरवर म्हटलेय. 

याआधीही आमिर खान, सुभाष घई, अनुराग कश्यप, रिचा चढ्ढा, तुषार कपूर,  या बॉलीवूड कलाकारांनी सैराटचे कौतुक केले होते.