शांताबाई स्वप्निल जोशीला झाकण का म्हणते?

Updated: Mar 14, 2016, 07:20 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भाऊ कदमने शांताबाई साकारली आणि सर्वांची फिरकी घेतली, यात स्वप्निल जोशीला देखील भाऊ कदमने सोडलं नाही. स्वप्निलला आपण जोशी का म्हणतो, त्याला मितवा का म्हणतो, याचे अर्थ सुद्धा त्याने समजावून सांगितलं.