प्रसाद ओकच्या लेकाचा साखरपुडा व्हायरल, सोशल मीडियावर चर्चा; होणारी सून कोण आहे?
Swapnil Joshi : 'दुनियादारी'मध्ये स्वप्निल जोशीच्या श्रेयसला कॅन्सर दाखवले असून त्याच्या नाकातून रक्त येतं. हा सीन प्रचंड कायरल झाला आणि चाहत्याने त्यावर प्रश्न विचारला,
Prasad Oak new year Party : 'प्रसाद ओक पार्टी कधी देणार?' असा प्रश्न नेहमीच उपस्थित होता, आणि आता त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.
Swapnil Joshi's wife's emotional post : लीनाने लग्नाच्या नात्यातील खरी परिस्थिती मांडणारी पोस्ट शेअर केली आहे.
Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील आणि मुक्ताची जोडी पुन्हा एकदा पेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबई पुणे मुंबई 4 चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
Prajakta Mali, Prasad khandekar and Prarthana Behere's Reunion:नक्की यांच्या रियुनियन पार्टीत काय आहे... त्याचा व्हिडीओ एकदा तुम्ही पण पाहाच...
प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे आणि पर्णा पेठे यांचा 'जिलबी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये 'गोड ही... आणि गूढ ही' अशी टॅगलाइन आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jilabi Teaser :प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांच्या या आगामी चित्रपटाच्या टीझरची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
Swapnil Joshi: 'डिअर झिंदगी...' म्हणज स्वप्नीलनं भावनिक पोस्ट लिहीली आणि एका बोलक्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं हा आनंदाचा क्षण सर्वांसमोर आणला.
Swapnil Joshi :स्वप्नील जोशीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आता अभिनेता दिसणार हटके भूमिकेत...
Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 :स्वप्नील जोशीनं चाहत्यांशी संपर्क साधत असताना दिली हिंट
Prasad Oak, Swapnil Joshi, Shivani Surve : प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...
Navra Maza Navsacha 2 Siddharth Jadhav Bharud Video: सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील भारुड प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Navra Maza Navsaacha 2: 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...
Navra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. 'बाई गं' असे स्वप्निल जोशीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वप्नीलसोबत एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्री झळकणार आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.
आता हे नेमकं काय प्रकरण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे की चित्रपटाच्या प्रमोशनची ही शक्कल आहे हे लवकरच समजेल ! स्वप्नील ने नुकतीच अजून एका चित्रपटाची घोषणा केली आहे
Ankush Chaudhari, Swapnil Joshi and Sai Tamhankar Will Share Screen: अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर तब्बल 11 वर्षांनी शेअर करणार स्क्रीन
या सिनेमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त गिरीश कुलकर्णी आणि देविका दफ्तरदार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Nach Ga Ghuma Movie: 'नाच गं घुमा' या मराठमोळा चित्रपटाचा आता परदेशात डंका...
स्वप्नील सध्या त्याच्या विविध चित्रपटाच्या शूट मध्ये व्यस्त असून देखील " नाच गं घुमा " साठी तो आवर्जून प्रत्येक प्रमोशन मध्ये उपस्थित राहतोय.
वॅकी चालला नवस फेडायला, अभिनेते आणि दिग्दर्शक आणि सचिन पिळगावकर यांनी अलीकडेच त्यांचा आगामी सिनेमाची घोषणा केली होती. अशातच आता नवरा माझा नवसाचा सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाची सुरुवात झाली आहे. या संदर्भात स्नप्निल जोशीने केलेली पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.