ऐका, ऑस्करसाठी निघालेल्या 'कोर्ट' सिनेमातला पोवाडा

कोर्ट सिनेमा आरोप, बचाव पक्षाचा वकील, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांच्या दृष्टिकोनातून भारतीय कायदेपद्धतीवर आहे.

Updated: Sep 23, 2015, 07:47 PM IST

शाहीर संभाजी भगत यांचा कोर्ट सिनेमातील पोवाडा

महाराष्ट्र दिनी गायलेलं विशेष गाणं

मुंबई : चैतन्य ताम्हणे यांनी कोर्ट हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. कोर्ट सिनेमा आरोप, बचाव पक्षाचा वकील, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांच्या दृष्टिकोनातून भारतीय कायदेपद्धतीवर आहे.

या सिनेमात सर्वात जास्त गाललेलं गाणं शाहीर संभाजी भगत यांनी म्हटलं आहे, शाहीर संभाजी भगत यांचा हा पोवाडा सध्याच्या व्यवस्थेवर चपलखपणे बसतो. ऑस्करसाठी कोर्ट सिनेमाची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने या समितीची निवड केली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.