थुकरटवाडीत भरत जाधव आला आणि व्हिडिओ झाला व्हायरल

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलवणारा 'चला हवा येऊ द्या' या शोचा हा व्हिडिओ २ लाख ५६ हजार ७२० जणांनी पाहिला आहे.... 

Updated: Jan 1, 2016, 06:54 PM IST

मुंबई :  झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलवणारा 'चला हवा येऊ द्या' या शोचा हा व्हिडिओ २ लाख ५६ हजार ७२० जणांनी पाहिला आहे.... 

'चला हवा येऊ द्या'च्या थुकरटवाडी येथे अभिनेता भरत जाधव, केदार शिंदे, स्पृहा जोशी आली होती.

त्यावेळी 'बाप की अदालत'मध्ये लाजत शर्मा झालेला सागर कारंडे यांने आणि सहकाऱ्यांनी जी काही धमाल केली ती पाहण्यासारखी आहे..

पाहा हा १७ मिनिटांचा धम्माल व्हिडिओ...