अभिनेता अर्जून कपूरला बीएमसीची नोटीस

कॉमेडियन कपिल शर्मानंतर बीएमसीने आता अभिनेता अर्जुन कपूरला नोटीस पाठवली आहे. एमआरटीपी कलम अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Updated: Dec 27, 2016, 11:10 PM IST
अभिनेता अर्जून कपूरला बीएमसीची नोटीस title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मानंतर बीएमसीने आता अभिनेता अर्जुन कपूरला नोटीस पाठवली आहे. एमआरटीपी कलम अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

मुंबईच्या जुहू येथील बंगल्यात सुरु असलेल्या अवैध बांधकामासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये म्हटलंय की, अर्जुन कपूर याने अवैध पद्धतीने आठवा माळा बनवला आहे. अर्जुन कपूरच्या या बंगल्यात सध्या रोहित शेट्टी राहत आहे.