arjun kapoor

'त्यांची वाहवा, आम्ही केलं तर...'; कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्या पुरुषांना 52 वर्षीय अभिनेत्रीचा सणसणीत टोमणा...

'त्यांची वाहवा, आम्ही केलं तर...'; कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्या पुरुषांना 52 वर्षीय अभिनेत्रीचा सणसणीत टोमणा...

Bollywood Actress On Judging Women: लग्न, नातेसंबंध आणि नात्यात येणारा दुरावा या साऱ्यातून पुढं गेलेल्या अभिनेत्रीनं अप्रत्यक्षपणे Ex Husbandला लगावला टोला.   

Dec 4, 2025, 01:15 PM IST
बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात फ्लॉप चित्रपट, 45 कोटी बजेट अन् फक्त 500 तिकिटांची विक्री, तुम्ही पाहिला का?

बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात फ्लॉप चित्रपट, 45 कोटी बजेट अन् फक्त 500 तिकिटांची विक्री, तुम्ही पाहिला का?

बॉलिवूडमधील सर्वात फ्लॉप चित्रपटांपैकी एक. ज्याचे बजेट 45 कोटी रुपये असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1 लाख रुपयांची देखील कमाई केली नाही.   

Nov 28, 2025, 06:01 PM IST
2 तास 5 मिनिटांचा बॉलिवूडचा महाफ्लॉप चित्रपट; 45 कोटींचं बजेट, कमावले फक्त 60  हजार रुपये

2 तास 5 मिनिटांचा बॉलिवूडचा महाफ्लॉप चित्रपट; 45 कोटींचं बजेट, कमावले फक्त 60 हजार रुपये

Biggest Flop Film: बॉलिवूडमध्ये कधीकधी असे चित्रपट बनतात जे केवळ फ्लॉपच होत नाहीत तर संपूर्ण इंडस्ट्री हादरवून टाकतात. 2023 मध्ये, एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला ज्याची ना पटकथा आकर्षक होती, ना त्याचं नीट प्रमोश करण्यात आलं. चित्रपटातील कलाकारांनाही हा चित्रपट केल्याबद्दल पश्चात्ताप झाला होता.   

Nov 3, 2025, 10:21 PM IST
मलायका आणि अर्जुन कपूर पुन्हा एकत्र? मिठी मारताना VIDEO त कैद, VIDEO तुफान व्हायरल

मलायका आणि अर्जुन कपूर पुन्हा एकत्र? मिठी मारताना VIDEO त कैद, VIDEO तुफान व्हायरल

Malaika Arora Arjun Kapoor Viral Video: अर्जून कपूर आणि मलायका अरोरा 6 वर्षांच्या नात्यानंतर 2024 मध्ये वेगळे झाले होते.   

Sep 24, 2025, 10:02 AM IST
सलग 10 फ्लॉप चित्रपट, तरीही अर्जुन कपूर करोडपती; संपत्ती ऐकून बसेल धक्का!

सलग 10 फ्लॉप चित्रपट, तरीही अर्जुन कपूर करोडपती; संपत्ती ऐकून बसेल धक्का!

Arjun Kapoor Net Worth: बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत राहणारा अर्जुन कपूर सलग 10 फ्लॉप चित्रपटांनंतरही लक्झरी जीवनशैली जगताना दिसतो. त्याचा वाढदिवसानिमित्त पाहूयात त्याची एकुण संपत्ती किती आहे.

Jun 26, 2025, 01:46 PM IST
PHOTO: मुलं लग्नाच्या वयात आली तरी 'हे' बॉलिवूड अभिनेते प्रेमाच्या नशेत, मुलांसमोरच जोडीदाराच्या हातात हात घालून फिरतात

PHOTO: मुलं लग्नाच्या वयात आली तरी 'हे' बॉलिवूड अभिनेते प्रेमाच्या नशेत, मुलांसमोरच जोडीदाराच्या हातात हात घालून फिरतात

Bollywood Celebrities Love Affairs: आमिर खानपासून ते हृतिक रोशनपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना घटस्फोटानंतर खरे प्रेम मिळाले. मुलांसमोर हे कलाकार त्यांच्या गर्लफ्रेंडचा हात धरून फिरतात. 

Jun 23, 2025, 11:34 AM IST
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकानं काढला 'हा' टॅट्यू; आहे खास अर्थ Photo Viral

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकानं काढला 'हा' टॅट्यू; आहे खास अर्थ Photo Viral

Malaika Arora New Tattoo : मलायका अरोरानं काढला नवा टॅट्यू; फोटो शेअर करत केला फ्लॉन्ट

Apr 3, 2025, 12:59 PM IST
'मेरे हसबँड की बीवी' हे नाव झी मराठीवरील 'या' मालिकेतून सुचले; भूमी पेडणेकरचा मोठा खुलासा

'मेरे हसबँड की बीवी' हे नाव झी मराठीवरील 'या' मालिकेतून सुचले; भूमी पेडणेकरचा मोठा खुलासा

Mere Husband Ki Biwi Movie:'मेरे हसबँड की बीवी' या चित्रपटाचे नाव या झी मराठीवरील मालिकेवरून सुचले. भूमी पेडणेकरने केला मोठा खुलासा पाहूयात सविस्तर.

Feb 26, 2025, 05:05 PM IST
'मला घाणेरडी भाषा..' रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या वादादरम्यान आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल, हसवणं म्हणजे...

'मला घाणेरडी भाषा..' रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या वादादरम्यान आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल, हसवणं म्हणजे...

Aamir Khan Video: रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांचा India's got latent शो आणि त्यावरील वादामुळे खूप चर्चेत आहेत. या दरम्यान आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत आमिरने आपलं परखड मत मांडलं आहे. 

Feb 13, 2025, 08:43 AM IST
'सत्यानाश कर दिया...', 'गोरी हैं कलाइयाँ' गाण्याचा रिमेक ऐकून चाहत्यांचा संताप

'सत्यानाश कर दिया...', 'गोरी हैं कलाइयाँ' गाण्याचा रिमेक ऐकून चाहत्यांचा संताप

'मेरे हसबैंड की बीवी' या चित्रपटातील 'गोरी हैं कलाइयाँ' हे गाणं प्रेक्षकांना अजिबात आवडलेले नाही. या गाण्याबद्दल चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. 

Feb 7, 2025, 06:46 PM IST
45 कोटी बजेट अन् कमाई 70 हजार, बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने दिला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट!

45 कोटी बजेट अन् कमाई 70 हजार, बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने दिला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु, एका अभिनेत्याच्या चित्रपटाचे बजेट 45 कोटी होते. या चित्रपटाने फक्त 70 हजार रुपयांची कमाई केली होती. 

Jan 5, 2025, 03:34 PM IST
'वरुण धवनमुळे मला काम मिळत नाही,' अर्जून कपूर अखेर स्पष्टच बोलला, म्हणाला 'त्याने करण जोहरला माझी...'

'वरुण धवनमुळे मला काम मिळत नाही,' अर्जून कपूर अखेर स्पष्टच बोलला, म्हणाला 'त्याने करण जोहरला माझी...'

नुकत्याच दिलेल्य एका मुलाखतीत अर्जून कपूरने (Arjun Kapoor) वरुण धवनसह (Varun Dhawan) तयार केलेल्या एका शॉर्ट फिल्मसंबंधी सांगितलं.   

Jan 4, 2025, 03:53 PM IST
"मी माझ्या खासगी...', अर्जून कपूरच्या 'मी सिंगल आहे' विधानावरुन मलायकाचा थेट नाव घेत टोला

"मी माझ्या खासगी...', अर्जून कपूरच्या 'मी सिंगल आहे' विधानावरुन मलायकाचा थेट नाव घेत टोला

Malaika Arora Reacts To Arjun Kapoor: अभिनेता अर्जून कपूरने मलायकाबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी मलायकाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तिने थेट अर्जून नाव घेत टोला लगावला आहे. ती काय म्हणालीय पाहूयात...

Dec 31, 2024, 11:07 AM IST
अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अपनंतर पुन्हा प्रेमात पडली मलायका अरोरा! Photos Viral, कोण आहे तो?

अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अपनंतर पुन्हा प्रेमात पडली मलायका अरोरा! Photos Viral, कोण आहे तो?

Malaika Arora Dating Love Affairs: मलायका अरोराचा त्या व्यक्तीसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Dec 9, 2024, 01:41 PM IST
68 कोटी बजेट, 5 दिवसही चालला नाही चित्रपट, 'हा' आहे अजय देवगनच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट

68 कोटी बजेट, 5 दिवसही चालला नाही चित्रपट, 'हा' आहे अजय देवगनच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट

अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच अजय देवगनच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर   

Nov 19, 2024, 04:25 PM IST
अर्जुन कपूर 'या' गंभीर आजारानं त्रस्त; म्हणाला - 'मी कधी मोकळेपणानं बोललो नाही कारण...'

अर्जुन कपूर 'या' गंभीर आजारानं त्रस्त; म्हणाला - 'मी कधी मोकळेपणानं बोललो नाही कारण...'

Arjun Kapoor : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी खुलासा केला आहे. 

Nov 8, 2024, 11:22 AM IST
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?

'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?

 'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर

Oct 30, 2024, 01:21 PM IST
'अरे मी सिंगल आहे आता....'; चाहत्यानं मलायकाविषयी प्रश्न विचारताच अर्जुननं दिलं असं उत्तर

'अरे मी सिंगल आहे आता....'; चाहत्यानं मलायकाविषयी प्रश्न विचारताच अर्जुननं दिलं असं उत्तर

Arjun Kapoor Malaika Arora Breakup : अर्जुन कपूरनं मलायकासोबतचं ब्रेकअप केलं कन्फर्म... चाहत्यांन प्रश्न विचारताच अभिनेत्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य

Oct 29, 2024, 12:33 PM IST
PHOTO : नणंदेच्या 12 वर्षे लहान Ex बॉयफ्रेंडवर जडला 48 वर्षीय अभिनेत्रीचा जीव; चित्रपटात काम न करताही आहे 100 कोटींची संपत्ती

PHOTO : नणंदेच्या 12 वर्षे लहान Ex बॉयफ्रेंडवर जडला 48 वर्षीय अभिनेत्रीचा जीव; चित्रपटात काम न करताही आहे 100 कोटींची संपत्ती

Entertainment : फिटनेस आयकॉन असण्यासोबतच, बॉलिवूड दिवा अशी या अभिनेत्रीची ओळख आहे. एकाही चित्रपटात काम न करता ती 100 कोटींची मालकीण आहे. 

Oct 23, 2024, 09:25 AM IST
ना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही

ना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही

Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे.   

Oct 8, 2024, 02:08 PM IST