Bollywood Actor: तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या अभिनेताच्या बॉलिवूडमधील प्रवास सोप्पा न्हवता. कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना गुपचूप ऑडिशन्स देत असे.
सोशल मीडियावर संजय दत्त एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
Ranveer singh on Casting Couch :करिअरच्या सुरुवातीला रणवीर सिंगला धक्का; 'मला फक्त…' म्हणत कास्टिंग एजंटची मागणी
रणवीर सिंहची ‘धुरंधर: द रिवेंज’ बॉक्स ऑफिसवर हिट आहे, पण चित्रपटात दिसलेला एक ऑटो चालक स्वतःचा चित्रपट पाहू शकला नाही. तिकिटं महाग असल्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी 2,500 रुपये खर्च करणे त्याच्यासाठी कठीण झाले.
Vivek Oberoi Struggling phase : अभिनेता विवेक ओबेरॉयने आईसाठी एक भावनिक पोस्ट लिहून, पडत्या काळात आईने कसं सावरलं याचा अनुभव मांडला.
Ranveer Singh's Diet plan for Dhurandhar : ‘धुरंधर’साठी रणवीर सिंगचा जबरदस्त डाएट प्लॅन! १५ किलो वजन कमी करण्यामागचं रहस्य आणि दिनचर्या
Yami Gautam in dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’मध्ये खास एन्ट्री; बॉलिवूड अभिनेत्री सिनेमाच्या रंगात भर घालणार
Tumbbad 2 : प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 2018 च्या 'तुंबाड' सिनेमाचा दुसरा भाग पुन्हा सोहम शाह तयार करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अक्षय खन्ना या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या; मात्र आता सोहमने याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे.
Rajpal Yadav start his own Youtube Channel : बॉलिवूडमधील विनोदी आणि बहुपरफॉर्मर म्हणून ओळखला जाणारा राजपाल यादव तिहार तुरुंगातून अलीकडेच बाहेर आला आहे. हा तुरुंगवास चेक बाऊन्स प्रकरणामुळे झाला होता.
Rajpal Yadav video after Jail :तिहार जेलमधून बाहेर येताच राजपाल यादव एका लग्नात रोटी लाटताना दिसला. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Laxmikant Berde beaten up because of 'this' actor : प्रेक्षक त्यांच्या अभिनयावर हसण्यात रमले, तरी लक्ष्मीकांत बेर्डे यांना बॉलिवूडच्या एका अभिनेत्यामुळे खूप मार भोगावा लागला.
Rajpal Yadav's Request : दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात 30 दिवसांची अंतरिम जामीन मंजूर केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, त्याने चांगल्या भूमिकांसाठी चित्रपटसृष्टीला आवाहन केले. 2010 मध्ये घेतलेल्या कर्जामुळे त्याला 2018 मध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
Anil Kapoor : अनिल कपूर यांनी विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता त्यांनी 'नायक' चित्रपटानंतरचा एक खास अनुभव शेअर केला आहे. ते काय म्हणाले, ते पाहुया.
'मला लग्नाची गरज नव्हती…' तुषार कपूरने सरोगसीद्वारे वडील बनण्याचा निर्णय घेतला; आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती?
Rajpal Yadav Case Update: घेतलेले पैसे न फेडल्यामुळे Rajpal Yadav याला सध्या दिल्लीच्या Tihar Jailमध्ये राहावं लागत आहे. दिल्लीतील एका व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली.
Govinda Exit From Politics: बॉलिवूडचा कॉमेडी काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा पाहता पाहता राजकीय नेत्याची भूमिका बजावू लागला. पण आता त्याने त्याचा राजकीय प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यामागचे नेमके कारण त्याने स्पष्ट केले आहे.
Sonu Sood On Rajpal Yadav: चेक बाउन्स प्रकरणात तिहाड तुरुंगात गेलेले अभिनेता राजपाल यादव यांच्यासाठी सोनू सूद पुढे आले आहेत. कठीण प्रसंगी त्यांनी अभिनेता यांना मदतीचा हात दिला असून, फिल्म इंडस्ट्रीतील इतर लोकांनाही त्यांनी खास अपील केली आहे.
गोविंदा मुलाच्या करिअरवर पाठिंबा न दिल्याच्या आणि वैवाहिक आरोपांवर स्पष्ट झाले; सांगितले, “मला विचारलेच नाही” आणि कारकिर्दीत सर्व सहकलाकारांचा आभारी आहे.
Vikrant Massey reveals the reason behind the retirement post : विक्रांत मॅसीने आपल्या 'निवृत्ती'च्या पोस्टवर स्पष्टीकरण दिलं, सांगितलं की तो भावनिक थकव्यातून जात होता आणि कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छित होता. त्याचा उद्देश कायमस्वरूपी निवृत्ती घेण्याचा नव्हता. ब्रेकदरम्यान त्याने अभिनय सुधारण्यावर आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर लक्ष केंद्रित केलं.
Rajpal Yadav surrenders after a court order : राजपाल यादव यांनी चेक बाउन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी तुरुंगात आत्मसमर्पण केले आणि २५ लाख रुपये जमा केले.
High court oder's Rajpal Yadav surrender by February 4th : चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आत्मसमर्पणाचे आदेश दिले असून, पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे.g
Shahid Kapoor's thoughts on the Marathi film industry : सिनेसृष्टीतील वाढत्या स्पर्धेबाबत विचारलं असता अभिनेता शाहिद कपूर म्हणतो, 'स्पर्धा काय असते, हेच मला माहित नाही. त्यामुळे मी त्या गोष्टींचा विचार करतच नाही. आपण केलेल्या कामातून समाधान मिळालं, की सगळं सहज होतं.' ‘ओ रोमिओ’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘मुंटा’शी बोलताना त्यानं अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडलं.