'चला हवा येऊ द्या'मधील थुक्रट फोटोग्राफर 'भाऊ कदम'

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामनात स्थान निर्माण करणारा अभिनेता भाऊ कदम याने या एपिसोडमध्ये फोटोग्राफरचं काम केलं आहे. 

Updated: Nov 19, 2015, 10:58 PM IST
'चला हवा येऊ द्या'मधील थुक्रट फोटोग्राफर 'भाऊ कदम' title=

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामनात स्थान निर्माण करणारा अभिनेता भाऊ कदम याने या एपिसोडमध्ये फोटोग्राफरचं काम केलं आहे. 

(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा) 

भाऊचं काम काही मिनिटे असलं तरी हास्याचे फवारे हे भाऊच्या प्रवेशानंतरच सुरू होतात.

भाऊ सारखा भोळा भाबळा दिसणारा काळा-सावळा चेहरा समोर आला की सर्वांनाच उत्सुकता लागते की आता भाऊ काय बोलणार, भाऊ काळा सावळा असला तरी भाऊचं नाव या एपिसोडमध्ये राजहंस ठेवण्यात आलं आहे.

पाहा भाऊ कदमने काय धमाल उडवलीय....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.