चला हवा येऊ द्याच्या कट्यावर, बुरा ना मानो होली है

झी मराठीचा चला हवा येऊ द्या कार्यक्रमात धमाल मस्त पाहायला मिळते. चला हवा येऊ द्याच्या कट्यावर, बुरा ना मानो होली है ची धूम दिसत आहे. भाऊ कदम, कुशल बद्रीके, सागर कारंडे यांनी धम्माल उडवून दिलेय.

Updated: Mar 25, 2016, 09:28 AM IST

मुंबई : झी मराठीचा चला हवा येऊ द्या कार्यक्रमात धमाल मस्त पाहायला मिळते. चला हवा येऊ द्याच्या कट्यावर, बुरा ना मानो होली है ची धूम दिसत आहे. भाऊ कदम, कुशल बद्रीके, सागर कारंडे यांनी धम्माल उडवून दिलेय.

पाहा हा व्हीडिओ :