katyar kaljat ghusali

चला हवा येऊ द्याच्या कट्यावर, बुरा ना मानो होली है

झी मराठीचा चला हवा येऊ द्या कार्यक्रमात धमाल मस्त पाहायला मिळते. चला हवा येऊ द्याच्या कट्यावर, बुरा ना मानो होली है ची धूम दिसत आहे. भाऊ कदम, कुशल बद्रीके, सागर कारंडे यांनी धम्माल उडवून दिलेय.

Mar 25, 2016, 09:28 AM IST

'कट्यार'नंतर आता 'नटसम्राट' नाटकावर चित्रपट

मराठी नाटकावर आधारित 'कट्यार काळजात घुसली' यावर चित्रपटाचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता झी स्टुडिओज आणखी एक नवीन कलाकृती चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत आहे. 

Nov 25, 2015, 07:10 PM IST

कट्यार काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली

Oct 21, 2015, 06:41 PM IST

'कट्यार काळजात घुसली'चा ट्रेलर लॉन्च, काळजाला भिडणारा चित्रपट

'सूर निरागस हो' हे फिल्म रिलीजपूर्वीच जबरदस्त हिट झालेलं गाणं 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील आहे. अभिनयात पहिलं पाऊल टाकणाऱ्या शंकर महादेवन यांनी चित्रपटात पंडितजींची भूमिका साकारलीय. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. 

Oct 21, 2015, 04:09 PM IST

'कट्यार काळजात घुसली' चित्रपटातील 'दिल की तपीश'

 'सूर निरागस हो', या शंकर महादेवन यांच्या लोकप्रिय गाण्यानंतर कट्यार काळजात घुसली चित्रपटातलं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे.

Oct 12, 2015, 05:09 PM IST

व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे 'संगीत कट्यार काळजात घुसली'... हेच संगीत नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या भेटीला येतंय.

Aug 16, 2015, 10:17 PM IST