VIDEO : चित्रांगदाचा 'बोल्ड' अवतार; सनीलाही टाकलंय मागे

'गब्बर' सिनेमातील एक गाणं सध्या खूपच चर्चेत आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. 

Updated: Apr 15, 2015, 08:44 PM IST
VIDEO : चित्रांगदाचा 'बोल्ड' अवतार; सनीलाही टाकलंय मागे title=

मुंबई : 'गब्बर' सिनेमातील एक गाणं सध्या खूपच चर्चेत आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. 

या गाण्यात असलेल्या डबल मिनिंगमुळेही हे गाणं चर्चेत आहेच... पण, चित्रांगदानंही या गाण्यात आपल्या सेक्सी अवताराचा तडका लावलाय... तिनं या गाण्यात सनी लिओन आणि मलाईका अरोरा यांनाही हॉट अदांमध्ये मागे टाकलंय. त्यामुळे हे गाणं सध्या हीट ठरतंय. 

व्हिडिओ :

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.