एलिझाबेथ एकादशीतलं गाणं, 'दगड दगड'

परेश मोकाशी यांचा बहुचर्चित एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय, त्याआधी दगड दगड हे गाणं सोशल मीडियावर आलं आहे.लहान मुलांनी गायलेलं हे गाणं खुपच सुंदर आहे, ते तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटेल, परेश मोका

Updated: Nov 4, 2014, 06:04 PM IST
एलिझाबेथ एकादशीतलं गाणं, 'दगड दगड' title=

मुंबई : परेश मोकाशी यांचा बहुचर्चित एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय, त्याआधी दगड दगड हे गाणं सोशल मीडियावर आलं आहे.लहान मुलांनी गायलेलं हे गाणं खुपच सुंदर आहे, ते तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटेल, परेश मोकाशी यांचा यापूर्वी हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट चांगलाच गाजला. आता एलिझाबेथ एकादशीही प्रेक्षकांना भुरळ घालणार असल्याचं दिसतंय.

पाहा एक अप्रतिम गाणं, दगड दगड

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.