मुंबई : रणवीर सिंग बेस्ट बॉयफ्रेंड म्हणुन नेहमीच चर्चेत असतो. पण आता असं कळलयं की रणवीरच नाही तर दीपिकासुद्धा रणवीर बरोबर ठामपणे उभी राहते. जेव्हा रणवीरला डेंग्यू झाला होता तेव्हा दिपीकाने रणवीरची ठामपणे साथ दिली होती.
तसचं हे दोघंही एकमेकांची स्तुती करतांना अजिबात थकत नाही. आता हे दोघं लव्हबर्डस लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.
2017मध्ये दोघं लग्न करणार असून दोघांच्या घरच्यांची या लग्नाला संमती असल्याची माहिती या कपलच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे.