दिव्यांका-विवेक अडकले लग्नाच्या बेडीत

हिंदी सीरियलमध्ये दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Updated: Jul 9, 2016, 06:05 PM IST
दिव्यांका-विवेक अडकले लग्नाच्या बेडीत  title=

भोपाळ : हिंदी सीरियलमध्ये दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दिव्यांकानं स्टार टीव्हीवरच्या ये है मोहोब्बते या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

दिव्यांका आणि विवेक सध्या एकाच मालिकेमध्ये काम करत आहेत. भोपाळमध्ये हिंदू रिती-रिवाजानुसार राजेशाही थाटामध्ये या दोघांचा विवाह झाला.