चला हवा येऊ द्यामध्ये या गाण्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं

स्वातंत्र्य दिनानिमित्त चला हवा येऊ द्याच्या खास कार्यक्रमात संगीतकार अशोक पत्की यांनी बीज अंकुरे अंकुरे या गाण्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं.

Updated: Aug 14, 2016, 01:44 PM IST
चला हवा येऊ द्यामध्ये या गाण्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं title=

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त चला हवा येऊ द्याच्या खास कार्यक्रमात संगीतकार अशोक पत्की यांनी बीज अंकुरे अंकुरे या गाण्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं.

पाहा व्हिडिओ