परश्याच्या Fans नी त्याच्यासाठी लिहिलेलं खास ‎लेटर‬

सैराट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी पदार्पणातच दमदार अभिनयाने सर्वांची मन जिंकून घेतलीत.

Updated: May 9, 2016, 02:00 PM IST
परश्याच्या Fans नी त्याच्यासाठी लिहिलेलं खास ‎लेटर‬ title=

मुंबई : सैराट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी पदार्पणातच दमदार अभिनयाने सर्वांची मन जिंकून घेतलीत.

ज्याप्रकारे सैराटला तुफान प्रसिद्ध मिळतेय त्याचप्रमाणे या दोघांचाही चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतोय. यांच्या फॅनची संख्याही वाढतेय. चाहत्यांचं मोठ प्रेम या दोघांना मिळतयं. 

सोशल मीडियावरही या दोघांचीच चर्चा सर्वाधिक आहे. सोशल मीडियावर आकाश ठोसरच्या चाहतीने त्याच्यासाठी लिहिलेले पत्र पोस्ट करण्यात आलेय.