जेनेलिया आणि रितेश पुन्हा होणार बालकाचे 'पालक'?

सध्या बॉलिवूडमध्ये बातमी जोरदार चर्चेत आहे, ती आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जेलेनिया डिसूझा यांच्याबद्दल... हो बॉलिवूडमधील क्युटेस्ट कपल असलेल्या जोडप्यांच्या घरात अजून एकदा पाळणा हलणार आहे. 

Updated: Dec 10, 2015, 07:57 PM IST
जेनेलिया आणि रितेश पुन्हा होणार बालकाचे 'पालक'?

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये बातमी जोरदार चर्चेत आहे, ती आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जेलेनिया डिसूझा यांच्याबद्दल... हो बॉलिवूडमधील क्युटेस्ट कपल असलेल्या जोडप्यांच्या घरात अजून एकदा पाळणा हलणार आहे. 

'इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार जेलेनिया पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे. त्यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. एका वर्षापूर्वी त्यांना रिआन हे पूत्ररत्न झाले होते. 

दरम्यान, या बातमीबाबत दोन्ही अभिनेत्यांनी  हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.