actors

अ‍ॅनिमल नाही तर अंगावर काटा आणणारे 'हे' 8 चित्रपट पाहिलेत का?

बॅंडिट क्विन 
1994 मध्ये आलेला 'बँडिट क्वीन' चित्रपट फूलन देवीच्या जीवनावर आधारित होता. फूलन देवीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्या घटनेने तिला डाकू बनवले. शेखर कपूर यांनी 'बँडिट क्वीन'मध्ये फुलनच्या आयुष्यातील चढ- उतार आणि संघर्ष पडद्यावर दाखवला. 
हा चित्रपट आजही 'मास्टरपीस' मानला जातो.

Jan 1, 2024, 05:45 PM IST

आमिरपासून शाहरुखपर्यंत 'या' बड्या सुपरस्टार्सना कधीच मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार!

आमिरपासून शाहरुखपर्यंत 'या' बड्या सुपरस्टार्सना कधीच मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार!

Oct 17, 2023, 01:34 PM IST

2023 मध्ये 'शोले' बनवला तर जय-विरु कोण? कशी असेल संपूर्ण कास्ट? ChatGPT चं उत्तर पाहिलं का?

What If Sholay Is Made In 2023: भारतीय चित्रपट सृष्टीमधील फॉरएव्हर फेव्हरेट चित्रपटांमध्ये आवर्जून नाव घेतलं जातं असा चित्रपट म्हणजे 'शोले'! हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. मात्र हाच चित्रपट आज म्हणजेच 2023 साली प्रदर्शित झाला तर कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारतील असं ChatGPT ला विचारण्यात आलं असता समोर आलेलं उत्तर आणि कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार हे फारच रंजक आहे. पाहूयात ChatGPT नेमकं काय म्हटलंय...

Jun 20, 2023, 04:55 PM IST

हॉलीवूडचे कलाकार मुंबई डब्बेवाल्यांच्या भूमिकेत? वाचा काय आहे नक्की प्रकरण

द ​​लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिंग्ज ऑफ पॉवर' मालिकेतील कलाकार मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर फोटो काढताना दिसले.

Aug 24, 2022, 06:38 PM IST

तब्बल 12 तास इंटिमेट सीनचं शूट; कलाकारांची 'ही' अवस्था

ईशा गुप्ताच्या बोल्ड सीन्सनं पाहणारे स्तब्धच झाले. 

 

Jun 4, 2022, 12:18 PM IST

'या' वेब सिरीजमधील किसिंग सीन बघून प्रेक्षकच हैराण

टीव्ही अभिनेत्रींनी पार केल्या बोल्डनेसच्या सर्व सीमा 

Jan 6, 2022, 10:18 AM IST
two shivsena actors on flood tour in raigad PT51S

अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या जाळ्यात, कोट्यवधींची संपत्ती जप्त

अभिनेता डिनो मोरिया आणि कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या कोटींच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे

Jul 3, 2021, 05:35 PM IST

प्रियंका चोप्राचं करिअर संपवण्याचं या ३ अभिनेत्यांच्या बायकांनी एकदा ठरवलं...कारणंही तसंच होतं

या कलाकारांच्या पत्नींनीही प्रियांकाला इंडस्ट्रीमधून बायकॉट करण्याचा प्रयत्न केला होता.

Apr 26, 2021, 06:13 PM IST
Bollywood Actress And Anow Bollywood Actors On Radar Of NCB In Drugs Connection PT2M9S

मुंबई | बॉलिवूड ड्रग्ज गँगचे 3 सुपरस्टार कोण?

Bollywood Actress And Anow Bollywood Actors On Radar Of NCB In Drugs Connection

Oct 2, 2020, 12:45 AM IST

लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीचा घटस्फोट; मुलाच्या संगोपनाची जबाबदारी...

त्यांचं वैवाहिक नातं आता अधिकृतपणे संपुष्टात आलं आहे. 

 

Aug 14, 2020, 04:19 PM IST