genelia dsouza

लेकाला डबलसिट घेऊन जाण्यासाठी बापाची भन्नाट आयडिया, रितेश देशमुखने शेअर केला व्हिडिओ

Riteish Deshmukh Viral Video: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे कॅप्शनही चर्चेत आले आहे. 

Sep 17, 2023, 11:36 AM IST

फोटोग्राफर्सना पाहताच Riteish-Genelia मुलांसह करतात नमस्कार! मुलांवरील संस्कार पाहून नेटकरी म्हणाले...

Riteish and Genelia Deskmukh: रितेश आणि जेनिलिया देशमुख आपल्या मुलांसोबत अनेक स्पॉट (Ritesh and Genelia) होत असतात. तेव्हा कायमच ते छायाचित्रकारांना पाहून नमस्कार करतात. रितेश आणि जेनेलिया आणि त्यांची दोन मुलं एकत्रितपणे त्यांना नमस्कार करतात. 

Jan 14, 2023, 08:12 PM IST

viral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया

रितेश आणि जेनेलिया हे नेहमी फॅमिली गोल्स (family goal) सेट करत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून चाहते सुद्धा भावुक झाल्याचं दिसतंय..

Nov 7, 2022, 02:23 PM IST

सेलिब्रिटी पती-पत्नीचेही उडतात खटके..भर पार्टीत नवरा-बायकोचं भांडण

 ऐश्वर्या-अभिषेकपासून विराट-अनुष्कापर्यंत असे काही सेलिब्रिटी कपल आहेत ज्यांचे भर पार्टीतच मतभेद झाल्याने वाद झाला..एकाने तर पार्टीसुद्धा अर्धवट सोडली

May 17, 2022, 12:46 PM IST

Valentine's Day 2022: प्रेमाच्या खास दिवशी रितेश-जिनिलियाचे कधीही न पाहिलेले लग्नाचे फोटो

रितेश-जिनिलियाचे फोटो पाहाल तर म्हणाल, 'जोडी हवी तर अशी...'

 

Feb 14, 2022, 11:25 AM IST

जेनेलिया रितेशवर सगळ्यांसमोर संतापली, नेमकं प्रकरण काय?

जेनेलिया आणि रितेश देशमुख हे दोघंही अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीशी जोडले गेले आहेत.

Feb 12, 2022, 08:36 PM IST

अभिनेता रितेश देशमुख प्रेग्नंट! आश्चर्य वाटलं ना? वाचा नेमकं प्रकरण काय 

जेनेलियाने ही गुडन्यूज सोशल मीडियावर  शेअर केलीये

Feb 4, 2022, 01:18 PM IST

TikTok वरील बंदीमुळे riteish deshmukh 'बेरोजगार'

 गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, तो आणि जेनेलिया डिसूझा टिक टॉक व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करत होते. 

Oct 20, 2021, 03:41 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यामुळे जेनेलियासोबत लग्न होवू शकलं ; रितेशचा मोठा खुलासा

बिग बींमुळे रितेश आणि जेनेलियाच्या नव्या आयुष्याला झाली सुरूवात

Oct 9, 2021, 09:05 AM IST

लग्नात रितेशने आठवेळा धरले पाय... Genelia D'Souza कडून मोठा खुलासा

लग्नात रितेशवर का आली पत्नी जेनेलियाचे पाय धरण्याची वेळ? 

Aug 1, 2021, 08:08 AM IST

रितेश देशमुख याचे पहिले प्रेम जेनेलिया नाही तर...

 बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. मात्र, रितेश याचे पहिले प्रेम जेनेलिया (Genelia D'Souza) नाही, हे रितेशनेच सांगितले आहे. 

Jul 7, 2021, 12:29 PM IST

रितेश आणि प्रितीची जवळीक पाहूण भडकली जेनेलिया; केलं असं काही की....

रितेश आणि प्रितीची जवळीक पाहूण जेनेलियाने पती रितेशची चांगलीचं हजेरी घेतली. 

 

Mar 20, 2021, 09:24 AM IST