riteish deshmukh

जेव्हा रितेश देशमुख म्हणाला- 'माझं आणि जिनीलियाचं नातं मोडलं!' नेमकं काय घडलं?

Riteish Deshmukh and Genelia: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा हे बॉलिवूडचं आयडियल कपल आहे. या जोडीवर त्यांचे चाहते खूप प्रेम करतात. पण आयडियल कपल असणाऱ्या रितेश आणि जिनिलिया लग्नापूर्वी एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. परंतु एकदा रितेशने जिनिलियाला आपलं नातं मोडलं असा मेसेज पाठवला होता. हा किस्सा स्वतः जिनिलियाने कपिल शर्मा शो सह तिच्या काही मुलाखतींमध्ये सांगितला आहे. 

Oct 4, 2024, 02:46 PM IST

अक्षय कुमार आम्हाला डिनरला बोलवून झोपायला गेला; अभिनेत्याने केला खुलासा, 'ट्विंकल म्हणाली घरी जा...'

अक्षय कुमार हा वर्षभरात अनेक चित्रपट प्रदर्शित करत असतो.  तो वेळेचा पक्का आहे. तो नेहमी वेळेवर झोपतो आणि फिटनेसची पूर्ण काळजी घेतो. 

Sep 21, 2024, 06:13 PM IST

अजय देवगनच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट, या दिवशी होणार प्रदर्शित, पुन्हा एकदा दिसणार अमेय पटनायकाच्या भूमिकेत

अभिनेता अजय देवगनने गेल्या काही वर्षांत असे काही चित्रपट केले आहेत ज्यात तो कधी वडिलांच्या तर कधी प्रशिक्षकाच्या भूमिकेत, सल्ले देताना आणि आयुष्य सुधारताना दिसला आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगणची दबंग स्टाईल लोकांना पाहायला मिळणार आहे.

Sep 11, 2024, 05:43 PM IST

अभिनेता रितेश देशमुखच्या घरी गणरायाचं आगमन, संपूर्ण देशमुख कुटुंबाने केली मनोभावे पूजा, पहा Video

रितेश देशमुख याने सोशल मीडियावर घरच्या बाप्पा सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले असून यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Sep 7, 2024, 07:40 PM IST

रितेश-जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले तो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला थेट सिनेमागृहात; तारीख...

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले तो चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? वाचा सविस्तर 

Sep 4, 2024, 04:06 PM IST

अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसते रितेश देशमुखची बहीण

रितेश देशमुखचे फॅन्स त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. तेव्हा आज रितेश देशमुख याच्या बहिणीबद्दल जाणून घेऊयात. 

Aug 29, 2024, 05:27 PM IST

शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं समजताच रितेश देशमुख भावुक! हात जोडत अवघे 3 शब्द बोलला

Riteish Deshmukh On Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकीय क्षेत्रामधून सिंधुदुर्गमधील घटनेवर प्रतिक्रिया येत असतानाच आता मनोरंजनसृष्टीमधूनही या प्रकरणी प्रतिक्रिया समोर येऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे.

Aug 27, 2024, 07:38 AM IST

'एक वेळ पंतप्रधान नसेल तरीही देश चालेल पण...'; रागाच्या भरात रितेश हे काय बोलून गेला?

Riteish Deshmukh Mention Prime Minister: आपला संताप व्यक्त करताना 'लय भारी' फेम रितेश देशमुखने थेट पंतप्रधानांचा उल्लेख करत केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं. रितेश नेमकं काय म्हणाला जाणून घ्या...

Aug 26, 2024, 01:15 PM IST

महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

Badlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे. 

Aug 21, 2024, 11:02 AM IST

अजय देवगणचा Raid 2 कधी प्रदर्शित होणार? दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट

अभिनेता अजय देवगणच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काण आहे नवीन अपडेट? जाणून घ्या सविस्तर

Aug 11, 2024, 04:42 PM IST

Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!

Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.

Jul 27, 2024, 04:32 PM IST

'नथ' हाच खरा दागिना आणि संस्कार; जेनेलियाचा खास लूक

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख खास जोडी 

Jul 13, 2024, 01:12 PM IST

रितेश देशमुखमुळे सिनेमांपासून दूर? जेनेलियाने दिलं उत्तर

रितेश देशमुख आणि जेनेलियाची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही सोशल मीडियात खूप सक्रिय असतात. या दोघांनी 2012 मध्ये विवाह केला. यानंतर जेनेलिया सिनेमापासून दूर झालेली दिसली. यामागे रितेश देशमुख असेल असे तुम्हाला वाटते का? यामागचे कारण खुद्द जेनेलियाने सांगितले आहे. करिना कपूरच्या टॉक शोमध्ये जेनेलियाने याचं उत्तर दिलंय. आम्ही दोघे एकमेकांपासून दूर असतो. लग्नानंतर मला इतर गोष्टींना प्राधान्य द्यायचं होतं. जेनेलियाला जे करायचंय ते करुदे तिच्यावर कोणतं बंधन नाहीय, असे रितेश म्हणतो. पण अभिनय क्षेत्र सोडण्यामागे रितेश नाहीय, असे जेनेलियाने स्पष्ट केलंय.

Jul 7, 2024, 04:05 PM IST

'अनेकांनी कॉंग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला पण...', रितेश देशमुखनं शेअर केला विलासरावांचा 'तो' व्हिडीओ

Riteish Deshmukh Shared Video of Father Vilasrao Deshmukh : लोकसभा निवडणूक 2024 चा रिझल्ट येताच रितेश देशमुखनं वडील विलासराव देशमुखांचा व्हिडीओ केला शेअर

Jun 6, 2024, 03:38 PM IST

PHOTO : मतदान केंद्रावर देशमुखांची सून जेनेलियाची हवा; हिरवा चुडा अन् पिवळी साडी सगळंच 'लय भारी'

Riteish Deshmukh and Genelia Voting Latur Loksabha Election 2024 : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देशमुख कुटुंबात जाऊन लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी सूनबाईच्या लूकची सर्वत्र चर्चा होतंय.

May 7, 2024, 10:04 AM IST