पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर नजर टाकणारी शॉर्ट फिल्म

भारतात पोलिसांना मागून सतत नावं ठेवली जातात. मात्र या व्हिडिओत पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर एका शॉर्ट फिल्म माध्यमातून  प्रकाश टाकण्यात आला आहे.  

Updated: May 11, 2015, 06:56 PM IST
पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर नजर टाकणारी शॉर्ट फिल्म title=

मुंबई: भारतात पोलिसांना मागून सतत नावं ठेवली जातात. मात्र या व्हिडिओत पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर एका शॉर्ट फिल्म माध्यमातून  प्रकाश टाकण्यात आला आहे.  

एक मुलगी टॅक्सीतून घरी जात असते. मात्र एका निर्जन स्थळी टॅक्सी बंद पडते. मात्र तेथून जाण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या ही गोष्ट निदर्शनात येताच तो ठोस पाऊल उचलतो. ड्युटीवर नसतांनाही आपल्या कर्तव्याची जाणीव असणाऱ्या पोलिसांचं या व्हिडिओच्या माध्यमातून कौतुक करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडोओ-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.