अटक, दंड, कॅब जप्त.... कुटुंबाला त्रास देणाऱ्या ड्रायव्हरवर पोलिसांनी मोठी कारवाई
सोशल मीडियावर एका कॅब चालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कुंटूब कॅबमध्ये बसले होते आणि ते चालकाला अनेक विनंती करत होते. त्याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
नवी मुंबईत हत्येचा थरार; कार चालकाला संपवून प्रेमी युगुल फरार, थरकाप उडवणारा घटनाक्रम समोर
Navi Mumbai Crime News : हत्येच्या घटनेनंतर नवी मुंबईत माजला गोंधळ. नेमकं काय घडलं? घटनाक्रम समोर येताच उडाला थरकाप.
'मला भैय्या म्हणायचं नाही,' कॅब चालकाने प्रवाशांसाठी लिहिले 6 नियम; नेटकरी म्हणाले 'अस्वच्छता, बंद AC....'
चालकाने आपल्या कारमध्ये प्रवाशांसाठी 6 नियमांची यादीच लिहिली आहे. यामध्ये त्याने प्रवाशांकडून नम्रता, आदर आणि चांगल्या वृत्तीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे
Mumbai Rain: पावसाआधी नालेसफाई करणे, रस्ते नीट करणे अपेक्षित असताना हे काम मार्गी न लावल्यास काय अडचण येऊ शकते याची प्रचिती आज मुंबईत आलीय.
Mumbai News : 'जय श्रीराम बोला, तरच...' कॅब चालकाची दादागिरी; डॉक्टरने शेअर केला अनुभव
मुंबईत दर दिवशी अनेकांची ये-जा होते. विविध माध्यमांचा वापर करत प्रत्येक जण आपल्या परिनं या शहरात प्रवास करताना दिसतो. महत्त्वाचा मुद्दा असा, की हा प्रवास किंवा या प्रवासाचा अनुभव प्रत्येकासाठीच चांगला असतो असं नाही. शहरात नुकतीच घडलेली घटना हेच सुचवते आहे. मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला जिथं, एका वरिष्ठ डॉक्टरांना कॅब चालकाच्या विचित्र वागण्याला सामोरं जावं लागलं.
महिलांनो, कॅबमधून प्रवास करताना सावधान! नवी मुंबई-कल्याण प्रवासात विनयभंग
A 23-year-old woman was molested by a cab driver in Thane. The victim filed a complaint and police have initiated a search for the accused
9000 कोटी रुपये, Taxi Driver अन् बँकेच्या एमडींचा थेट राजीनामा... पाहा नेमकं घडलं काय
Rs 9000 Crore Bank MD CEO: बँकेकडून चुकून मोठी रक्कम नको त्या खात्यावर ट्रान्सफर केल्याच्या घटनांबद्दल तुम्ही अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेलच. पण अशाच प्रकारची एक फारच विचित्र घटना समोर आली आहे.
'आम्ही पळून लग्न करतोय!' काजोलसोबत टॅक्सीत बसून जेव्हा ड्रायव्हरला म्हणाला शाहरुख...
शाहरुख खानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. चाहते शाहरुखबद्दलचा अनेक अपडेट वेळोवेळी शेअर करत असतात. अशाच एका चाहत्याने त्याच्या सोशल मीडियाव्दारे शाहरुख खान आणि काजोलचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे.
कॅब चालकाचं क्षणात नशिब फळफळलं! बॅक अकाऊंटमध्ये अचानक जमा झाले 90,00,00,00,000 रुपये अन्...
Cab Driver bank account News : अचानक तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रूपये जमा झाले तर... अशीच एक घटना चेन्नईच्या एका टॅक्सी चालकासोबत घडली आहे.
''टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver नं तो परत केला''; माणूसकीचे जिवंत उदाहरण
viral taxi driver humanity news: आजकाल माणूसकी कुठे एवढी पाहायला मिळते असा नारा प्रत्येक जण हा गात असतो परंतु आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत ती वाचून तुम्हीही म्हणाल हो, या जगात चांगली माणसं आहेत हो!
मुंबई एअरपोर्टवर कॅब ड्रायव्हरला खासगी सुरक्षारक्षकांची बेदम मारहाण
Cab driver brutally beaten by private security guards at Mumbai airport
गाडीतून फेकल्याने 10 महिन्याच्या मुलीचा मृत्यू; आईसोबतही विनयभंगाचा प्रयत्न
Crime News : मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच महिलेला अश्रू अनावर झाले. महिलेवर सध्या वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत
अरे देवा ! अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे सामान घेऊन कॅब ड्रायव्हरचे पलायन
Bollywood Actress Swara Bhasker : बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिला मोठा धक्का बसला आहे.
Lucknow Girl : भररस्त्यात कानाखाली खालेल्या कॅब चालकाचा मोठा निर्णय, घटनेचा असाही परिणाम
लखनऊमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
भररस्त्यात महिलेने टॅक्सी चालकाला खेचून मारलं, नेमकं काय आहे प्रकरण?
महिलेने टॅक्सी चालकाच्या 5 कानाखाली लगावल्या
Lucknow Girl : प्रियदर्शिनीची कॅब ड्रायव्हरला धमकी, पॅचअप कर नाहीतर...
प्रियदर्शिनीने पोलिसांवर देखील केले गंभीर आरोप
ड्रायव्हरच्या व्हिडिओनंतर प्रियदर्शनीचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल
या कारणामुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर प्रियदर्शनीचा संताप; पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर...
Lucknow girl : पोलिसांच्या कारवाई घाबरली प्रियदर्शनी नारायण; म्हणाली, 'मला माझं करियर...'
ड्रायव्हरला भररस्त्यात मारल्या प्रकरणी प्रियदर्शनी नारायण अडचणीत
अटॅक अटॅक... मिमर सांगतोय Lucknow Girl च्या मुलीकडून 'या' घ्या टीप्स
सोशल मीडियावर 'या' लखनऊच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
Cab Driverला मारणाऱ्या महिलेच्या व्हिडीओ मागचं धक्कादायक सत्य समोर
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यांना लोकांकडून शेअर केले जातात आणि...