मुंबई : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती सैराट चित्रपटाची. चित्रपटातील गाणी, डायलॉग्ज प्रत्येकाच्या तोंडी बसलेत.
या चित्रपटातील अभिनेत्री आर्ची अर्थात हिच्या तोंडातील प्रसिद्ध डायलॉग म्हणजे मराठीत सांगितल्यालं कळत नाय ? इंग्लिश मध्ये सांगू ??.
मात्र इंग्लिशमध्ये सांगू का असं म्हणणारी आर्चीने संपूर्ण चित्रपटात किती वेळा आणि कोणते शब्द इंग्लिशमध्ये म्हटलेत हे तुम्हाला माहीत आहे का? संपूर्ण चित्रपटात ती ३ शब्द इंग्लिशमध्ये बोलली. परश्याने तु मला आवडतेस असं म्हटल्यावर I LOVE YOU आणि THANKU, SORRY हे शब्द ती इंग्लिशमध्ये म्हणाली.