प्रियंका चोपडाच्या 'जय गंगाजल'चं ट्रेलर लॉन्च

प्रकाश झा दिग्दर्शित आणि प्रियांका चोपडा स्टारर 'जय गंगाजल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Updated: Dec 22, 2015, 07:11 PM IST
प्रियंका चोपडाच्या 'जय गंगाजल'चं ट्रेलर लॉन्च  title=

मुंबई : प्रकाश झा दिग्दर्शित आणि प्रियांका चोपडा स्टारर 'जय गंगाजल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे... 

सिनेमात प्रियांका चोपडाचा दबंग अंदाज बघायला मिळणार असून प्रकाश झाही सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे..

बघुया या सिनेमाची ही खास झलक.