'जाऊंद्याना बाळासाहेब'मधील रोमँटिक गाणं 'मोना डार्लिंग'

जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमात एक रोमँटिक साँग आहे, या गाणं यू-ट्यूबवर आलं आहे.

Updated: Oct 9, 2016, 08:30 PM IST

मुंबई : जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमात एक रोमँटिक साँग आहे, या गाणं यू-ट्यूबवर आलं आहे. या गाण्यात गिरीश कुलकर्णी आणि अभिनेत्री मनवा नाईक हे आहेत, हे गाणं सूमन श्रीधर, श्रेया घोषाल, सोनू निगम, कुणाल गांजावाल यांनी गायलंय.