झीनत अमान 70 आणि 80 च्या दशकातील एक प्रतिष्ठित अभिनेत्री आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या कामाने आजही चाहत्यांच्या ह्रदयात स्थान ठेवले आहे. विशेष म्हणजे 'अजनबी' (1974) चित्रपटातील 'भीगी भीगी रातों में' हे गाणं, ज्यात त्या राजेश खन्नासोबत दिसल्या होत्या, हे गाणं आणि त्याच्या शूटिंगच्या आठवणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
संगीतप्रधान 'बाजिंद' या चित्रपटातील रोमँटिक शीर्षक गीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळत आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी 'बाजिंद' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
अमिताभ बच्चन आणि अभिनेत्रीचं रोमँटीक गाणं शूट तर झालं, पण प्रेक्षकांना आजपर्यंत पाहाता आलं नाही, कारण...
म्युझिक व्हिडीओबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता होती.
झी युवा मालिकेवरील लोकप्रिया मालिका ठरली फुलपाखरू. या मालिकेतील वैदही आणि मानसची जोडी प्रेक्षकांनी उचलून धरली. या जोडीबाबत प्रेक्षकांना खास कुतूहल आहे.