क्या कूल है हम 3 : पिंक बिकनीत हॉट अवतारात दिसली मंदना करिमी

बॉलीवुडमधील पहिली पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम 3' चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाला आहे. क्या कूल है हम सीरीजचा तिसरा चित्रपट बनवणाऱ्या बालाजी फिल्मने म्हटले आहे की हा एक पॉर्न कॉमेडी चित्रपट आहे. ज्यांचा ट्रेलर हा ४० पॉर्न साइटसवर ही दिसणार आहे.

Updated: Dec 16, 2015, 04:18 PM IST
क्या कूल है हम 3 : पिंक बिकनीत हॉट अवतारात दिसली मंदना करिमी title=

मुंबई : बॉलीवुडमधील पहिली पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम 3' चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाला आहे. क्या कूल है हम सीरीजचा तिसरा चित्रपट बनवणाऱ्या बालाजी फिल्मने म्हटले आहे की हा एक पॉर्न कॉमेडी चित्रपट आहे. ज्यांचा ट्रेलर हा ४० पॉर्न साइटसवर ही दिसणार आहे.

चित्रपट पुढील वर्षी २२ जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपट एकता कपूरच्या होम प्रोडक्शन बालाजी फिल्म्सचा आहे, तर उमेश घडगेनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'क्या कूल है हम 3' मध्ये तूषार कपूर, आफताब शिवदासानी आणि बिग बॉसमधील हॉट सदस्य मंदाना करीमी आहेत.

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मंदाना पिंक बिकिनी घातलेली दिसते आहे.