पाहा 'एलिझाबेथ एकादशी' चित्रपटाचा प्रोमो

एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपटाचा प्रोमो आला आहे. एलिझाबेथ एकादशी म्हणजे काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो, निदान प्रोमो पाहून तरी काही तर्क काढता येतो का पाहा? प्रोमो पाहिल्यावरून एलिझाबेथ एकादशी हा दर्जेदार चित्रपट असल्याचं दिसतंय.

Updated: Oct 27, 2014, 01:11 PM IST
पाहा 'एलिझाबेथ एकादशी' चित्रपटाचा प्रोमो title=

मुंबई : एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपटाचा प्रोमो आला आहे. एलिझाबेथ एकादशी म्हणजे काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो, निदान प्रोमो पाहून तरी काही तर्क काढता येतो का पाहा? प्रोमो पाहिल्यावरून एलिझाबेथ एकादशी हा दर्जेदार चित्रपट असल्याचं दिसतंय.

पाहा कसा आहे एलिझाबेथ एकादशी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.