VIDEO : अभिनेत्रीच नाही तर गायिकाही परिणीतीच!

अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी सिनेमात केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर गायक म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Updated: Feb 12, 2016, 03:29 PM IST
VIDEO : अभिनेत्रीच नाही तर गायिकाही परिणीतीच! title=

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी सिनेमात केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर गायक म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.

परिणीतीनं आपल्या याच गाण्याची एक छोटीशी झलक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीय... एका व्हिडिओमधून... 

'इश्कझादे'फेम परिणीती आपला आगामी सिनेमा 'मेरी प्यारी बिंदू'मध्ये एका गाणं गाणार आहे. यशराज फिल्म प्रोडक्शनद्वारे हा सिनेमा तयार होतोय. 

दिग्दर्शक अक्षय रॉय याचा हा पहिलाच सिनेमा आहे. तर या सिनेमात परिणीतीसोबत आयुष्यमान खुराणाही दिसणार आहे.