singer

'तुझे कपडे आणि क्लिवेज पाहून धक्का बसला…' मराठी गायिकेला डॉक्टरकडून आलेला अश्लील मेसेज; गायिकेने शेअर केला हादरवून टाकणारा अनुभव

आनंदीला एका चाहत्याने अश्लील मेसेज पाठवला. हा वहीच चाहता पूर्वी तिला कौतुक करत असे. मेसेज पाहून तिला धक्का बसला आणि तिने हा अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला.

Oct 9, 2025, 01:14 PM IST

बॉलिवूड हादरलं! Scuba Diving करताना प्रसिद्ध भारतीय गायकाचा सिंगापूरमध्ये मृत्यू; वय अवघं...

Indian Singer Dies In Scuba Diving: स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या विचित्र अपघातामध्ये या अभिनेत्याने आपले प्राण गमावले आहे. या वृत्ताला केंद्रीय मंत्र्याने दुजोरा दिला आहे.

Sep 19, 2025, 05:01 PM IST

Altaf Raja: 90च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी देणारे गायक अल्ताफ राजा हे त्या काळात घराघरात पोहोचलेलं नाव होतं

त्यांचं गाणं 'तुम तो ठहरे परदेसी' इतकं गाजलं की ते आजही लोकांच्या आवडीचं आहे. या गाण्याला जरी अनेक वर्षं झाली असली, तरी आजही ते लोकांना ऐकायला आवडतं.

 

Aug 23, 2025, 11:54 AM IST
Singer Badshas Club Attack PT32S

'मी त्या क्षणीच प्रेमात पडले' सोनाली कुलकर्णीने सांगितला शंकर महादेवन यांच्यासोबतचा 25 वर्षापुर्वीचा किस्सा!

झी 24 तासच्या 'महाराष्ट्र गौरव 2025' या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनी आपल्या जीवनातील आठवणी, शिक्षण आणि संगीतप्रवास याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतलेल्या या मुलाखतीत शंकर महादेवन यांनी अनेक रंजक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले.

 

May 14, 2025, 05:44 PM IST

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांवर भारतात बंदी; हानिया आमिर, माहिरा खानसोबतचं आतिफ अस्लमचेही अकाउंट्स ब्लॉक

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात अलीकडेच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध विविध स्तरांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचा प्रभाव पाकिस्तानी कलाकारांच्या डिजिटल उपस्थितीवरही दिसून येत आहे.

 

May 3, 2025, 01:25 PM IST

नेहा कक्करला या जगात आणू इच्छित नव्हते आई-वडील, घेतला होता गर्भपाताचा निर्णय पण नंतर...

नेहा कक्कर आज बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका आहे. तिने तिच्या गाण्याच्या वेगळ्या शैलीमुळे लाखो चाहत्यांची मने जिकंली. मात्र, एक काळ असा होता की तिच्या पालकांनी तिला जन्माला येऊ न देण्याचा विचार केलेला. नेमकं काय घडलेलं हे जाणून घेऊयात.

Mar 26, 2025, 05:21 PM IST

'या' 58व्या वर्षीय गायनसम्राटानं 7000 हून अधिक गाणी गायली आणि चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवले; तुम्ही ओळखले का?

Guess This Singer: भारतातील संगीत क्षेत्रातील काही विशेष कलाकार आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात आणि हा गायकही त्याच यादीतील एक अत्यंत महत्त्वाचे नाव आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि आधुनिक सुरांचा अद्भुत संगम करून त्यांनी अनेक गाणी तयार केली जी लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.

 

Mar 3, 2025, 02:14 PM IST

कैलाश खेर यांची रिअ‍ॅलिटी शोवर कडाडून टीका; म्हणाले, 'शोच्या नावाखाली हे लोक...'

कैलाश खेर यांनी अलीकडेच संगीत रिअ‍ॅलिटी शोवर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या मते, या शोमध्ये केवळ देखावावर आणि दृश्यात्मक आकर्षणावर लक्ष केंद्रित केले जाते.

 

Feb 1, 2025, 12:46 PM IST

सचेत-परंपराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, गायकाने दाखवली बाळाची पहिली झलक

परंपरा टंडन आणि सचेत टंडन यांनी नुकत्याचं एका गोड मुलाला जन्म दिला आहे आणि त्यांच्या या आनंदाच्या क्षणी ते अत्यंत उत्साही आणि भावुक आहेत. या दोघांनी आपल्या मुलासोबतचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करून आपल्या चाहत्यांना ही सुंदर बातमी दिली. 

 

Dec 23, 2024, 02:25 PM IST

2 वर्षांपूर्वी गेलेला 'या' गायकाचा आवाज; स्वतःच्या आवाजाचा करु लागलेला तिरस्कार

बॉलिवूडच्या या  प्रसिद्ध गायकाने कित्येक सुंदर गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहितीये का, या गायकाचा आवाज 2 वर्षांपूर्वी गेलेला. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्यानं 2 वर्षांपूर्वी काय झाले हे सविस्तर सांगितले.

Nov 19, 2024, 06:06 PM IST

अवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का

अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. 

Nov 8, 2024, 01:07 PM IST

'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा

Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा. 

 

Oct 18, 2024, 11:19 AM IST
Singer Neha Rajpal Gharguti Celebrity Ganpati PT26S

गायिका नेहा राजपालच्या घरचा बाप्पा

Singer Neha Rajpal Gharguti Celebrity Ganpati

Sep 9, 2024, 01:10 PM IST