मुंबई : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगितलं आहे.
अभिनेते, खासदार मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभा सभापतींकडे हा राजीनामा सोपवला आहे. पश्मिच बंगालमधून तृणमूल काँग्रेसनं 2014 मध्ये मिथून चक्रवर्तींना राज्यसभेवर पाठवलं होतं.