1989 मधील एका चित्रपटात किसिंग सीन करण्यास अभिनेत्रीने नकार दिला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तिच्या आईने दिग्दर्शक उमेश मेहरा यांच्यावर हे दृश्य फसवणूक करून चित्रित केल्याचा आरोप केला.
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.कोलकतामधील एका रुग्णालयामध्ये मिथुन चक्रवर्ती यांना दाखल करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या 500-1000 कोटी रुपयांची कमाई करणारे अनेक चित्रपट आहेत. पण 1982 मध्ये 2 कोटी बजेटमध्ये या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली.
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन एका अभिनेत्यासोबत इंटीमेट सीनदरम्यान अस्वस्थ झाली. कारण अभिनेत्याचा ताबा सुटला होता आणि त्याने अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप आहे.
बॉलिवूडमधील या सुपरस्टारने केलेत 380 चित्रपट. एका वेळी होते 65 चित्रपट. एका वर्षात 19 चित्रपट रिलीज करण्याचा आहे नावावर विक्रम.
43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 'शोले'च्या कमाईला टाकले होते मागे. 2 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाने केली होती 100 कोटींची कमाई. आजही मोडू शकले नाही कोणी रेकॉर्ड.
Mithun Chakraborty Bizarre Response To Bilawal Bhutto: भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या बिलावला मिथुन यांनी खोचक शब्दांमध्ये सुनावताना आरसा दाखवलाय.
बॉलिवूडमधील असा एक चित्रपट, ज्यामध्ये होते 3 सुपरस्टार कलाकार. कमी बजेटमध्ये केली होती जबरदस्त कमाई.
Bollywood's Flop Actor : बॉलिवूडमधील सगळ्यात फ्लॉप अभिनेता कोण माहितीये? तरी आहे1010000000 संपत्तीचा मालक
Celebrity Birthday: या बॉलिवूड सुपरस्टारने त्याच्या दोन वेगवेगळ्या घरात 100 हून अधिक कुत्रे पाळले आहेत. तो 49 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि त्याने खूप प्रसिद्धीसोबतच भरपूर संपत्तीही कमावली आहे.
Guess This Bollywood Flop Superstar: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची दमदार अभिनयाने आजही प्रेक्षकांची मनोरंजन करतात. पण या बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता आहे जो फ्लॉप अभिनेती म्हणून ओळखला जातो. पण तो त्याच्या काळातील सुपरस्टार होता. त्याचे बहुतेक चित्रपट हे फ्लॉप ठरले. या अभिनेत्याची संपत्ती 400 कोटींच्या घरात आहे.
Mithun Chakraborty:मला मालाडमधील एरंगल येथे सुरू असलेल्या बीएमसी मोहिमेचा एक भाग म्हणून नोटीस मिळाल्याचे मिथून म्हणाले.
1983 मधील चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी लागले 2 वर्षे. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच रचला इतिहास. 75 आठवडे केलं बॉक्स ऑफिसवर राज्य.
श्रीदेवी (Sridevi) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी कधीही आपल्या नात्यावर कधीही अधिकृतपणे भाष्य केलं नाही. दोघांनी गुपचूपपणे लग्न केलं होतं असाही दावा केला जातो.
Mithun Chakraborty Net Worth: आम्ही आज तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची लोकप्रियता आणि प्रचंड चाहता वर्ग आहे. ज्याने करिअरमध्ये सर्वात जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर आपल्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत अनेक भिन्न भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. त्यांनी नकारात्मक, नायक, कॉमेडी आणि इतर अनेक प्रकारच्या भूमिकांमध्ये आपला ठसा सोडला आहे. आज आपण पाहाणार आहोत त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला असे काय घडले, ज्यामुळे मिथून चक्रवर्ती यांनी एवढी कठोर शिक्षा दिली.
Sridevi Break Up With Mithun Chakraborty: श्रीदेवी सेटवर कसं वागायच्या याबद्दल त्यांच्यासोबत काम केलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितलं आहे.
Mithun Chakraborty First Wife: बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. अमेरिकेत त्या वास्तव्यास होत्या
Guess This Bollywood Biggest Flop Actor: फिल्मी दुनियेत येऊन आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेकजण स्वप्नांची नगरी मुंबईत येत असतात. पण प्रत्येकाचंच नशीब चमकतं असं नाही. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचं करिअर फ्लॉप झाले आणि ते इंडस्ट्रीतून गायब झाले. पण आज आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील एका फ्लॉप अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने एकामागोमाग एक, दोन, तीन किंवा चार नव्हे तर डझनभर फ्लॉप चित्रपट दिले आहेत . पण असं असूनही त्याला सुपरस्टार म्हटलं जाते. त्याला डझनभर पुरस्कारही मिळाले आहेत.
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award: मिथून चक्रवर्ती यांनादादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर