मिरवणुकीत मोनिका बेदीचा झिंगाट डान्स

Updated: Sep 11, 2016, 01:30 PM IST

मुंबई : अभिनेत्री मोनिका बेदीने मिरवणुकीत सैराट डान्स केला आहे. हा डान्स सैराटच्या झिंगाट डान्सवर मोनिकाने केला, यावेळी मोनिकाने चांगलेच ठुमके लावले आहेत. पाहा मोनिकाचा झिंगाट डान्स