monica bedi

PHOTO : खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात पडल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री; कोणी लग्न केलं तर कोणाचं करिअर झालं उद्ध्वस्त

Bollywood Actress Affair With Gangster : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं नाव एकेकाळी गँगस्टरशी जोडलं गेलं होतं. दिसायला सुंदर आणि अभिनयातही सरस अशा अभिनेत्रींनी खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात करिअर उद्ध्वस्त केलं. 

Dec 5, 2024, 11:05 AM IST

अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात वेडी झाली 'ही' लोकप्रिय Actress! त्याच्यासाठी केली धूणी भांडी

Monica Bedi In Relationship With Abu Salem : ही अभिनेत्री एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्यांसोबत एकापाठोपाठ एक लोकप्रिय चित्रपट करत होती. तर अचानक झालेल्या एका भेटीनं तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. इतकंच काय तर मुंबईत झालेल्या ब्लास्टमध्ये तिच्या प्रेमीचा हात असल्याचे कळल्यानंतर तिला मोठा धक्काबसला होता. 

Apr 7, 2023, 05:58 PM IST

कधी एकेकाळी डॉनसोबत असलेली अभिनेत्री आता 'या' ठिकाणी करते डान्स

डॉनसोबत प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रेमसंबंध..., आता 'या' ठिकाणी धरते जुन्या गाण्यांवर ठेका

 

Jun 14, 2022, 12:34 PM IST

अंडरवर्ल्डही होत 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडं, सुंदरता पाहून तुम्हीही थक्क व्हाल

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे अंडरवर्ल्ड ड़ॉनशी प्रेमसंबंध होते. 

Jun 11, 2022, 09:02 PM IST

बॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री अनेक दिवस होती तुरुंगात

जेलमध्ये राहून आलेली बॉलिवूडची ही अभिनेत्री

Dec 25, 2018, 10:51 AM IST

४३ वर्षांची झाली मोनिका, जाणून घ्या हिरोईन कशी झाली गॅंगस्टरची गर्लफ्रेन्ड

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या असू सालेमची एक्स गर्लफ्रेन्ड मोनिदा बेदीचा काल ४३वा वाढदिवस झाला.

Jan 19, 2018, 09:41 AM IST

अबू सालेमची EX गर्लफ्रेंड लवकरच दिसणार 'या' शोमध्ये, पाहा फोटोज

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, दुसरीकडे त्याची एकेकाळची गर्लफ्रेंड मोनिका बेदी पूनरागमन करत आहे.

Sep 7, 2017, 05:38 PM IST

गुन्हेगार अबू सालेमचे 'मोनिका ओ माय डार्लिंग'

विशेष टाडा न्यायालयाने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात  कुख्यात अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एका बाजूला रक्ताचे पाट वहायला लावणाऱा हाच अबू सालेम इश्कातही तितकाच मश्गूल असायचा. पण, आपल्या कृत्याचा खेद ना कधी सालेमला वाटला ना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मोनिका बेदीला.

Sep 7, 2017, 04:01 PM IST

मोनिकाच्या पासपोर्टवर अधिकाऱ्यांचा खुलासा...

अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अबू सालेमची मैत्रिण असलेल्या मोनिकावर गुन्हेगारी स्वरुपाचे कुठलेही आरोप नसल्याचं स्पष्ट होईपर्यंत तिला पासपोर्ट देता येणार नाही, असा खुलासा क्षेत्रीय पासपोर्ट विभागानं सोमवारी उच्च न्यायालयात केलाय.

Oct 8, 2013, 02:59 PM IST