मुंबई हस्तमैथून प्रकरण : ट्विंकल खन्नालाही आला असा अनुभव

 मुंबईत सध्या अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरूणाची घटना ताजी असतानाच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना असा काहीसा अनुभव तिच्या किशोरवयात आला होता अशी कबुली स्वतः ट्विंकलने दिली आहे. 

Updated: Aug 19, 2015, 02:21 PM IST
मुंबई हस्तमैथून प्रकरण :  ट्विंकल खन्नालाही आला असा अनुभव  title=

मुंबई  :  मुंबईत सध्या अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरूणाची घटना ताजी असतानाच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना असा काहीसा अनुभव तिच्या किशोरवयात आला होता अशी कबुली स्वतः ट्विंकलने दिली आहे. 

कुलाब्यात अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या प्रकरणाबद्दल वरील धक्कादायक घटना सांगितली. 

एका कार्यक्रमात ट्विंकल खन्ना बोलत होती, ती म्हणाली मी १२ वर्षांची असताना असाच प्रकार घडला होता. आम्ही शाळेच्या सहलीला हँगिंग गार्डनला गेलो होते. असे माणसं मानसिक आजारी असतात आणि हे आपल्या देशात होतो याचं दुर्दैव आहे. 

विनयभंग करणाऱ्यांची आपल्या आसपास कमतरता नाही. आपण काहीच करू शकत नाही याचं लाज वाटते असेही ट्विंकल खन्नाने सांगितले. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.