मुंबई : अभिनेत्री नेहा महाजनचा एक एमएमएस सध्या व्हायरल होत आहे. हा एमएमएस म्हणजे 'द पेटेंड हाऊस' या कादंबरीवर आधारीत मल्याळम सिनेमाती दृश्य असू शकतं. या सिनेमात नेहा महाजनने अंगप्रदर्शनाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या असल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्री नेहा महाजनचं आहे किंवा दुसरी अभिनेत्री आहे, हे आता नेहा महाजनच काय ते सांगू शकेल.
या व्हिडीओत नेहा बाथरूममध्ये अंग पुसताना दिसतेय, दुसऱ्या व्हिड़ीओत न्यूड वॉक आहे, तर तिसऱ्या व्हिडीओ सेक्स करताना असल्याचंही सांगण्यात येतंय. यामुळे ज्यांना मल्याळम समजत नाही, त्यांनी देखील या व्हिडीओची तसेच द पेंटेड हाऊस या मल्याळम चित्रपटाची शोधाशोध सुरू केली आहे.
नेहा ही मूळची तळेगावची आहे. कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, द पेंटेड हाऊस, मिड नाईट्स चिल्ड्रन अशा सिनेमात तळेगावच्या नेहाचं रुपेरी पडद्यावर दर्शन झालंय.
मात्र द पेंटेड हाऊसमध्ये नेहाने सर्व मर्यादा सोडल्या असल्याची तिच्यावर टीका होत आहे. हा व्हिडीओ कोणत्या सिनेमातील दृश्य आहे, ही सिनेमाच्या दृश्याची, स्टोरीची गरज होती का, ही अभिनेत्री नेहा महाजनचं आहे किंव दुसरी अभिनेत्री आहे, हे आता नेहा महाजनच काय ते सांगू शकेल.