malayalam cinema

'हॉटेलमधून बोलावून ऑडिशनच्या नावावर कपडे काढायला लावले अन्...' मल्याळम दिग्दर्शकाविरोधात अभिनेत्याची खळबळजनक तक्रार

Malayalam Actor Accuses Director Ranjith Forced Him To Remove Clothes : मल्याळम अभिनेत्यानं दिग्दर्शक रंजीतवर केले लैंगिक छळाचे आरोप...

Aug 30, 2024, 01:43 PM IST

दैत्याचं स्वयंपाकघर; एक असा खड्डा, जिथं गेलेला कधीच परत येत नाही, मग 'तो' वाचला कसा?

Manjummal Boys real life story Guna Cave photos : सत्य घटनेवर आधारित चित्रपटानं या मल्याळम चित्रपटानं केली 200 कोटींची कमाई. 'कांतारा'ला टक्कर देणारा हा चित्रपट तुम्ही पाहिला? कुठंय हे रक्त गोठवणारं, भयावह ठिकाण? 

 

Jun 3, 2024, 03:27 PM IST

ऑस्करसाठी नॉमिनेट होताच अभिनेत्याची डबल लॉटरी, अन् पुरस्कार मिळालाही...

मल्याळम चित्रपट '2018: एव्हरीवन इज अ हिरो' 2024 अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्या अधिकृत सबमिशन म्हणून निवडला गेला आहे. चित्रपटाला त्याच्या कथामुळे आणि थॉमसच्या कामगिरीसाठी ओळख मिळाली आहे. हे 2018 च्या केरळ पूर आणि शोकांतिकेतून उदयास आलेल्या वीरतेच्या कथांवर लक्ष केंद्रित करते, हा चित्रपट मल्याळम सिनेमात एक घटना बनला आहे, हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे आणि सर्वांत सर्वाधिक कमाई करणार्‍या तीन शीर्ष मल्याळम चित्रपटांपैकी एक आहे. 

Sep 29, 2023, 03:42 PM IST

मराठी अभिनेत्रीची मल्याळम सिनेमासाठी न्यूड दृश्य?

 या सिनेमात नेहा महाजनने अंगप्रदर्शनाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या असल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्री नेहा महाजनचं आहे किंवा दुसरी अभिनेत्री आहे...

Jun 27, 2016, 09:42 AM IST