यूट्यूबवर सैराटचं हे दुसरं गाणं पुन्हा

कारण या गाण्याला ४ कोटी ८ लाख ३२ हजार लोकांनी पाहिलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 19, 2016, 06:36 PM IST

मुंबई : सैराट चित्रपटांच्या गाण्यांची आम्ही तुम्हाला पुन्हा आठवण करून देण्याचं कारण आहे हे गाणं, यू ट्यूबवर सैराटचं हे दुसरं गाणं आहे, ज्याला नेटीझन्सने डोक्यावर धरलं आहे. हे गाणं ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कारण या गाण्याला ४ कोटी ८ लाख ३२ हजार लोकांनी पाहिलं आहे.