पूनम पांडेचा दिवाळी धमाका

देशात सर्वत्र दिवाळीची धूम आहे. सेलिब्रेटींसाठी दिवाळीचा सण विशेष असतो. अभिनेत्री पूनम पांडेने नुकतेच दिवाळी स्पेशल फोटोशूट केलेत.

Updated: Oct 27, 2016, 10:45 AM IST
पूनम पांडेचा दिवाळी धमाका

मुंबई : देशात सर्वत्र दिवाळीची धूम आहे. सेलिब्रेटींसाठी दिवाळीचा सण विशेष असतो. अभिनेत्री पूनम पांडेने नुकतेच दिवाळी स्पेशल फोटोशूट केलेत.

या फोटोंमध्ये पूनम पांडेने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलाय. पाहा तिचे फोटो