पूनम पांडेनं व्यक्त केली लग्न करायची इच्छा

सोशल नेटवर्किंग साईटवर आपले बोल्ड फोटो टाकणारी पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते.

Updated: May 10, 2016, 03:25 PM IST
पूनम पांडेनं व्यक्त केली लग्न करायची इच्छा

मुंबई: सोशल नेटवर्किंग साईटवर आपले बोल्ड फोटो टाकणारी पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा पूनम पांडे चर्चेत आली आहे. स्वत:च्या लग्नाबाबत पूनम पांडेनं ट्विटरवर खुलासा केला आहे. 

 

ट्विटरचं मला व्यसन लागलं आहे, माझं लग्नही ट्विटर नावाच्या व्यक्तीबरोबर होईल अशी अपेक्षा आहे, असं ट्विट पूनम पांडेनं केलं आहे. पूनमच्या या ट्विटनंतर तिच्या फॉलोअर्सनीही आपलं नाव ट्विटर ठेवायची इच्छा व्यक्त केली आहे.