हा आहे प्रभू देवाचा 'बाप डान्स'

प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर प्रभू देवाने आपल्या बाबांसोबत डान्स केला.

Updated: Sep 26, 2016, 07:55 PM IST

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर प्रभू देवाने आपल्या बाबांसोबत डान्स केला, हा बाप डान्स असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर आहे. पाहा डान्सप्लस कार्यक्रमात प्रभू देवाने आपल्या वडिलांसोबत किती अप्रतिम डान्स केला.