prabhu deva dance

प्रभू देवा आणि त्याच्या वडिलांच्या डान्सने स्टेजवर लावली आग

अतिशय प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभू देवा हा त्याच्या डान्स आणि मूव्ससाठी जाणला जातो. प्रभू देवा आणि त्याचे पिता मुगूर सुंदर एका रिअॅलिटी शोमध्ये आले होते.  'डांस + सीजन 2' च्या स्टेजवर त्यांनी एकत्र डान्स केला. पिता मुगूर सुंदर हे देखील दक्षिणात्य सिनेमांमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत.

Sep 27, 2016, 02:30 PM IST

हा आहे प्रभू देवाचा 'बाप डान्स'

प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर प्रभू देवाने आपल्या बाबांसोबत डान्स केला.

Sep 26, 2016, 07:53 PM IST