'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामलेंची फिरकी

भारत गणेशपूर आणि कुशल बद्रिकेने नेमकं काय केलं पाहा...

Updated: Dec 5, 2016, 07:49 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामले यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यापुढे आणखी अनेक काही गोष्टी झाल्या, भारत गणेशपूर आणि कुशल बद्रिकेने नेमकं काय केलं पाहा...