लग्नानंतर प्रिती झिंटा पहिल्यांदाच पडद्यावर

बॉलीवूड अभिनेत्री आणि आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मालकी असलेली प्रिती झिंटा लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर दिसली. 

Updated: Apr 8, 2016, 11:15 PM IST
लग्नानंतर प्रिती झिंटा पहिल्यांदाच पडद्यावर title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आणि आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मालकी असलेली प्रिती झिंटा लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर दिसली. आयपीएलच्या ओपनिंग सेरिमनीमध्ये प्रिती सहभागी झाली होती. 

फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेल्या लाल गाऊनमध्ये प्रिती या ओपनिंग सेरिमनीला आली होती. लग्न झाल्यानंतर तिच्या हातामध्ये अजूनही चुडा पाहायला मिळाला. 

यंदाच्या मोसमामध्ये किंग्ज इल्हेवनची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास प्रितीनं यावेळी व्यक्त केला.