तन्मय भट्टला प्रियंकाचे सणसणीत उत्तर

काही दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडवणाऱ्या कॉमेडियन तन्मय भट्टने आता प्रियंकाची खिल्ली उडवलीये.

Updated: Jul 28, 2016, 05:09 PM IST
तन्मय भट्टला प्रियंकाचे सणसणीत उत्तर title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडवणाऱ्या कॉमेडियन तन्मय भट्टने आता प्रियंकाची खिल्ली उडवलीये.

ट्विटरवरुन तन्मयने प्रियंकाच्या नावावरुन तिची खिल्ली उडवली. मात्र ही खिल्ली उडवल्यानंतर शांत बसेल ती प्रियंका कसली. तिनेही तन्मयला त्याच्याच भाषेत चांगले सणसणीत उत्तर दिलेय.

पाहा काय म्हणालीये प्रियंका