अशा माता ज्यांनी देशाला वीरपूत्र दिले

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 14, 2017, 10:28 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये अशा मातांना आमंत्रित करण्यात आलं, ज्यांनी देशाला वीरपूत्र दिले किंवा जे देशसेवेत आहेत. अशा वीरपत्नी देखील ज्यांचे पती देशसेवेत हुतात्मा झाले, या कार्यक्रम मातृदिनाच्या दिवशी अतिशय अभिमानाचा विषय घेऊन आला, चला पाहू या चला हवा येऊ द्या...