रणबीर-दीपिकाचा व्हिडिओ लीक; समोर आला 'तमाशा'

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण हे एकेकाळचं लव्हबर्ड सध्या फान्सच्या क्रोशियामध्ये आहे. याच दरम्यान रणबीर आण दीपिकाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झालाय.

Updated: Jul 26, 2014, 01:59 PM IST
रणबीर-दीपिकाचा व्हिडिओ लीक; समोर आला 'तमाशा' title=
फाईल फोटो

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण हे एकेकाळचं लव्हबर्ड सध्या फान्सच्या क्रोशियामध्ये आहे. याच दरम्यान रणबीर आण दीपिकाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झालाय.

इम्तियाज अली निर्मित 'तमाशा' या सिनेमाचं शुटींग सध्या क्रोशियामध्ये सुरू आहे. मीडियापासून कितीही लपण्याचा या सिनेमाच्या कलाकारांनी प्रयत्न केला तरी त्यांचा एक व्हिडिओ समोर आलाच... 

एकेकाळचं या लव्हबर्डमध्ये आता सगळं संपलं (असं दोघंही म्हणत असले) तरी या व्हिडिओत रणबीर-दीपिका एकमेकांसोबत खूप कन्फर्टेबल फिल करतायत असंच दिसतंय.

पाहा, हा व्हिडिओ 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.